अभिलेख Biodata
नाव - कमल भुजंगराव नलावडे
शिक्षण – एम.ए. मराठी बी.एड
व्यवसाय –
जि.प. उस्मानाबाद कन्या शाळा माध्यमिक शिक्षिका नियुक्ती
१९८६ ला उच्चं माध्यमिक प्रशाला उस्मानाबाद कनिष्ठ अधिव्याख्याता
१९९७ महाराष्ट्र शासन वर्ग -२ अधिकारी प्रमोशन
जि.प. कन्या प्रशाला तुळजापूर मुख्याध्यापिका
१९९९ ला जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे अधिव्याख्याता
३० नोव्हे २००१ ला सेवानिवृत्त
पत्ता - श्रीमती कमल भुंजगराव नलावडे
‘अमेय’ २७/२२३ समता नगर
उस्मानाबाद ४१३५०१
ई-मेल - nalawade1943@gmail.com
पुरस्कार - १) महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
२) महाराष्ट्र शासनाचा महिला व बालकल्याण विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार २००५-२००६
३) मराठवाडा पातळीवरील बालसेविका पुरस्कार
४) राजमाता जिजाऊ पुरस्कार
५) क्रांतिज्योति सावित्रीबाई पुरस्कार
६) सह्याद्री स्त्री शक्ती पुरस्कार २०१७
७) संत ज्ञानेश्वर माऊली ट्रस्ट उस्मानाबाद पुरस्कार २०१७
संचालिका / अध्यक्ष / प्रमुख
१) संचालिका कुमारकला केंद्र उस्मानाबाद १९८१ते आजतागायत
२) बालभवन केंद्र १९९०ते आजतागायत
३) ग्राहक पंचायत जिल्हा उस्मानाबाद - अध्यक्ष
४) व्यंकटेश महाजन महाविद्यालय स्त्री अभ्यास केंद्र - प्रमुख
५) कै.भु.रं. नलावडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था - अध्यक्ष
६) मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल - संचालिका
७) पेंग्विन किड्स प्रि - प्रायमरी इंग्लिश स्कूल - संचालिका
राज्य पातळीवरील सदस्यत्व
१) पाठयपुस्तक लेखन संपादक इ.९ वी मराठी १९९५
२) पाठयपुस्तक अभ्यासक्रम समिती सदस्य इ.१ ली ते ४ थी व इ.८ वी ते १० वी १९८६-८७
३) शैक्षणिक उठावान्तर्गत पुस्तक निवड समिती सदस्य अवांतर वाचन पुस्तक निवड
अध्यक्ष
१) कुमारकला केंद्र
२) मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबाद
३) उस्मानाबाद जिल्हा माध्यमिक मराठी अध्यापक संघ
४) उस्मानाबाद जिल्हा माध्यमिक भूगोल अध्यापक संघ
५) उस्मानाबाद जिल्हा पालक शिक्षक संघ
सदस्यत्व
१) धारासूरमर्दिनी स्वयंसेवी संस्था संघ उस्मानाबाद
२) व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य
महिला सक्षमीकरण समिती सदस्य
३) जेष्ठ नगरिक संघ उस्मानाबाद सदस्य उस्मानाबाद
४) पेन्शनर असोसिएशन सदस्य उस्मानाबाद
मराठी साहित्य विषयक
१) मराठवाडा साहित्य परिषद विभागीय - कार्यकारिणी सदस्य
२) ७ वे मराठवाडा महिला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
३) ८ वे मराठवाडा महिला साहित्य संमेलन -२०१५
कथा परिसंवादाचे अध्यक्षपद
४) मातृशक्ती संमेलनाचे अध्यक्षपद
लेखिका
इ.स. २०१७ ला 'कथा व्यथा' कथासंग्रह प्रकाशित
५) मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन संयोजन सहभाग
वृत्तपत्रिय लेखन / आकाशवाणी प्रसारण
विविध विषयांवर वृत्तपत्रातून लेखन आकाशवाणीवरून विविध विषयावर व्याख्याने
अक्षरवेल महिला साहित्य मंडळ
स्थापना - २००४
विविध विषयावर चर्चा, लेखन, कार्यशाळा (महिलांसाठी)
'अंकुर' दिवाळी अंक छापील स्वरूपात
'अंकुर' दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत