77th Independence Day Celebrated 15 August 2023

Posted on: Tue, 08/15/2023 - 10:47 By: eduhimpGOM05112018

The 77th Independence Day was celebrated with great enthusiasm at Muktangan Primary English School  on August 15, 2023. The event was attended by parents, students, teachers, and staff. The flag hoisting ceremony was performed by the Principal, followed by a speech by the Chief Guest. The program was well-received by the audience. 

पालक मेळाव्याचे आयोजन,व मान्यवर व्यक्ती चे मार्गदर्शन

Posted on: Sun, 05/29/2022 - 07:10 By: eduhimpGOM05112018

पालक मेळाव्याचे आयोजन,व मान्यवर व्यक्ती चे मार्गदर्शन

छत्रपती शाहू महाराज

Posted on: Sun, 05/29/2022 - 06:58 By: eduhimpGOM05112018

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात.

दोन ऑक्टोबर २०२१ गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती

Posted on: Sun, 05/29/2022 - 06:47 By: eduhimpGOM05112018

मुक्तांगण शाळेत,  दोन ऑक्टोबर २०२१ गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती.

 

वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, प्रदूषण टाळा

Posted on: Sat, 11/10/2018 - 21:52 By: Anonymous (not verified)

दि. २०/०७/२०१८ रोजी शाळेच्या परिसरात व मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात वृक्षारोपण केले. प्राचीन भारतीय संस्कृतीचा विकास ऋषी मुनींनी झाडाखाली बसून केला. आजच्या मानवाच्या विकासामुळे वनसंपत्ती संपत आहे. झाडे, वने, जंगले यांना नष्ट करून माणूस विकास करत आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. प्रदूषणात वाढ होत आहे. पर्जन्यमान कमी होत आहे. अन्नधान्याचा, पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. जंगलसंपत्ती नष्ट होत असून पशु पक्ष्यांचा आसरा नष्ट होत आहे. निसर्ग संतुलन राहिले नाही.

Guru Purnima

Posted on: Sat, 11/10/2018 - 21:47 By: Anonymous (not verified)

दि. २७/०७/२०१८ गुरुपौर्णिमा उत्सव

प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे महत्व अनन्य साधारण राहिले आहे. " गुरु बिना ज्ञान नही " कोणतेही शास्त्र, कला, विद्या आपण गुरूशिवाय प्राप्त करू शकत नाही. आज इंटरनेटच्या युगातही गुरुचे महत्व आहे. या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गुरूऋण व्यक्त करण्यासाठी गुरूंना विद्यार्थी वंदन करतात. एखादे फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

Ganesh murti karyashala

Posted on: Sat, 11/10/2018 - 21:36 By: Anonymous (not verified)

03/08/2018 पर्यावरण पूरक गणेशमूर्ती

मुक्तांगण शाळेत विद्यार्थ्यांसाठी जाणीव पूर्वक मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बाजारातील तयार गणेशमूर्ती घरी आणून तिची स्थापना या करता मातीच्या गणेशमूर्ती स्वतः तयार करून मुलांनी घरी बसवाव्या यासाठी प्रबोधन करण्यात आले. व मातीच्या गणेशमूर्ती घरोघर विद्यार्थ्यांनी बसविण्याचा संकल्प केला.

Subscribe to