Tution Fees

Highlights 

  • संस्कार गुणवत्ता व विद्यार्थी विकास

  • मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल :  दोन जून 2015 पासून इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग चालू आहेत. 

  • शासनमान्य शाळा , शाळेचे माध्यम इंग्रजी,

  • महाराष्ट्र शासनाचा स्टेट बोर्ड चा अभ्यासक्रम

  • शिष्यवृत्ती परीक्षा ओलंपियाड परीक्षा MPS व ATS परीक्षांना विद्यार्थी बसवले जातात,

  • शालेय परिसर स्वच्छ वर्गखोल्या हवेशीर शाळा स्यानिटाईज केली जाते

  • विज्ञान प्रयोगशाळा, कम्प्यूटर लॅब ,ग्रंथालय ,गणित व विज्ञान पेटी चा  शिक्षणात वापर करण्यात येतो

  • कोरोना काळात पूर्ण दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणाची सोय केलीगेली,

  • सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात

  •  दिनविशेष स्मृतिदिन राष्ट्रीय सणांचे आयोजन

  •  स्नेहसंमेलन निसर्ग सहली वृक्षरोपण वृक्ष संगोपन

  • इनडोअर व आउटडोर गेम्स खेळण्यात येतात

  • तालुका विज्ञान मेळाव्यात  शाळेचा सहभाग आहे

  • प्रायमरी स्कूल ला अटॅच नर्सरी स्कूल चालते नर्सरी, लोअर केजी, अप्पर केजी, हे वर्ग चालू आहेत

  • मनाचे श्लोक, व्यक्तिविशेष ,श्लोक पाठांतर,

  • बडबड गीत, ऍक्शन सॉंग गाणी, गोष्टी ,कथा ,कथा तून शिक्षण दिले जाते

  • लेखन इंग्रजी अक्षरे व अंक तसेचमराठी अक्षरांची ,अंकांची ओळख देण्यात येते

  • कागदकाम, पेपर वर्क ,क्राफ्ट ,चित्रकला ,रांगोळी, रंगकाम, शिकवली जाते

  • भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करण्यासाठी प्रत्येक्ष सण साजरे केले जातात,

  • मुलांसाठी इंडोर गेम व आउट डोअर गेम यांचे

  • आयोजन करण्यात येते.

  • बालकांच्या विकासासाठी जाणीव  पूर्वक प्रयत्न केले जातात,

 

Yearly tution fees for 1st to 5th standard in Muktangan Primary English School is Rs 12000.