Highlights
-
संस्कार गुणवत्ता व विद्यार्थी विकास
-
मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल : दोन जून 2015 पासून इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग चालू आहेत.
-
शासनमान्य शाळा , शाळेचे माध्यम इंग्रजी,
-
महाराष्ट्र शासनाचा स्टेट बोर्ड चा अभ्यासक्रम
-
शिष्यवृत्ती परीक्षा ओलंपियाड परीक्षा MPS व ATS परीक्षांना विद्यार्थी बसवले जातात,
-
शालेय परिसर स्वच्छ वर्गखोल्या हवेशीर शाळा स्यानिटाईज केली जाते
-
विज्ञान प्रयोगशाळा, कम्प्यूटर लॅब ,ग्रंथालय ,गणित व विज्ञान पेटी चा शिक्षणात वापर करण्यात येतो
-
कोरोना काळात पूर्ण दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणाची सोय केलीगेली,
-
सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात
-
दिनविशेष स्मृतिदिन राष्ट्रीय सणांचे आयोजन
-
स्नेहसंमेलन निसर्ग सहली वृक्षरोपण वृक्ष संगोपन
-
इनडोअर व आउटडोर गेम्स खेळण्यात येतात
-
तालुका विज्ञान मेळाव्यात शाळेचा सहभाग आहे
-
प्रायमरी स्कूल ला अटॅच नर्सरी स्कूल चालते नर्सरी, लोअर केजी, अप्पर केजी, हे वर्ग चालू आहेत
-
मनाचे श्लोक, व्यक्तिविशेष ,श्लोक पाठांतर,
-
बडबड गीत, ऍक्शन सॉंग गाणी, गोष्टी ,कथा ,कथा तून शिक्षण दिले जाते
-
लेखन इंग्रजी अक्षरे व अंक तसेचमराठी अक्षरांची ,अंकांची ओळख देण्यात येते
-
कागदकाम, पेपर वर्क ,क्राफ्ट ,चित्रकला ,रांगोळी, रंगकाम, शिकवली जाते
-
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करण्यासाठी प्रत्येक्ष सण साजरे केले जातात,
-
मुलांसाठी इंडोर गेम व आउट डोअर गेम यांचे
-
आयोजन करण्यात येते.
-
बालकांच्या विकासासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले जातात,
Yearly tution fees for 1st to 5th standard in Muktangan Primary English School is Rs 12000.